अंदमान निकोबार टूर – सेल्युलर जेल, बीचेस आणि क्रिस्टल क्लियर वॉटर अनुभव

अंदमान टूर, पोर्टब्लेअर पर्यटन, नॉर्थ बे आयलंड, रॉस आयलंड, हेवलॉक आयलंड, नील आयलंड, वॉटर स्पोर्ट्स, सेलुलर जेल लाइट & साउंड शो, स्कुबा डायव्हिंग, कोरल आयलंड टूर

दिवस 1 – पोर्टब्लेअर आगमन व स्थानिक पर्यटन

  • पोर्टब्लेअर विमानतळावर स्वागत

  • हॉटेलमध्ये चेक-इन

  • कार्बिन्स कोव्ह बीच भेट

  • संध्याकाळी सेलुलर जेल लाईट & साउंड शो – स्वातंत्र्यवीरांचा रोमांचकारी इतिहास


दिवस 2 – नॉर्थ बे आयलंड + रॉस आयलंड टूर

  • बोटीने नॉर्थ बे आयलंड – स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, कोरल दर्शन

  • ब्रिटिशकाळातील ऐतिहासिक रॉस आयलंड ची भेट

  • संध्याकाळी शॉपिंग / आराम


दिवस 3 – हेवलॉक आयलंड प्रवास

  • क्रूझ/फेरीने हेवलॉक आयलंडकडे प्रस्थान

  • आशियातील सुंदर बीचपैकी एक – राधानगर बीच भेट

  • निळ्या-हिरव्या पाण्याचा अप्रतिम अनुभव


दिवस 4 – वॉटर अॅक्टिव्हिटीज + कालापथर बीच

  • स्कुबा डायव्हिंग/बोट राइड्स (Optional – सर्वाधिक लोकप्रिय)

  • शांत आणि सुंदर कालापथर बीच भेट

  • दिवसभर फोटोग्राफी व रिलॅक्सेशन

दिवस 5 – नील आयलंड टूर

  • नील आयलंडकडे प्रस्थान

  • भारतपूर बीच, लक्ष्मणपूर बीच व नॅचरल ब्रिज (Natural Rock Formation) भेट

  • संध्याकाळी पोर्टब्लेअरला परत


दिवस 6 – चिडिया टापू / वॉटर स्पोर्ट्स व शॉपिंग

  • पोर्टब्लेअरमधील सुंदर चिडिया टापू सनसेट पॉइंट

  • स्थानिक मार्केटमध्ये खरेदी

  • प्रवासातील अविस्मरणीय क्षणांची उजळणी


दिवस 7 – परतीचा प्रवास

  • नाश्ता करून विमानतळाकडे स्थानांतर

  • सुंदर आठवणींसह अंदमानला निरोप

✔️ टूरमध्ये समाविष्ट

  • चहा – नाश्ता – जेवण

  • पोर्टब्लेअर – हेवलॉक – नील आयलंड ट्रान्स्फर

  • एसी वाहन व्यवस्था

  • क्रूझ/फेरी तिकीट

  • हॉटेल

  • विमानप्रवास


📞 बुकिंगसाठी संपर्क

Space Sarathi Tours Pvt. Ltd.
📍 Shree Shailya Residency (F1), Kolhapur Naka, Malkapur, Karad
📞 संतोष पाटील: 9822234849 / 8007972139
📞 प्रदीप पवार: 9527577800 / 9286468080
🌐 www.spacesarathi.com
📧 spacesarathi123@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top