अंदमान टूर, पोर्टब्लेअर पर्यटन, नॉर्थ बे आयलंड, रॉस आयलंड, हेवलॉक आयलंड, नील आयलंड, वॉटर स्पोर्ट्स, सेलुलर जेल लाइट & साउंड शो, स्कुबा डायव्हिंग, कोरल आयलंड टूर
दिवस 1 – पोर्टब्लेअर आगमन व स्थानिक पर्यटन
पोर्टब्लेअर विमानतळावर स्वागत
हॉटेलमध्ये चेक-इन
कार्बिन्स कोव्ह बीच भेट
संध्याकाळी सेलुलर जेल लाईट & साउंड शो – स्वातंत्र्यवीरांचा रोमांचकारी इतिहास
दिवस 2 – नॉर्थ बे आयलंड + रॉस आयलंड टूर
बोटीने नॉर्थ बे आयलंड – स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, कोरल दर्शन
ब्रिटिशकाळातील ऐतिहासिक रॉस आयलंड ची भेट
संध्याकाळी शॉपिंग / आराम
दिवस 3 – हेवलॉक आयलंड प्रवास
क्रूझ/फेरीने हेवलॉक आयलंडकडे प्रस्थान
आशियातील सुंदर बीचपैकी एक – राधानगर बीच भेट
निळ्या-हिरव्या पाण्याचा अप्रतिम अनुभव
दिवस 4 – वॉटर अॅक्टिव्हिटीज + कालापथर बीच
स्कुबा डायव्हिंग/बोट राइड्स (Optional – सर्वाधिक लोकप्रिय)
शांत आणि सुंदर कालापथर बीच भेट
दिवसभर फोटोग्राफी व रिलॅक्सेशन
दिवस 5 – नील आयलंड टूर
नील आयलंडकडे प्रस्थान
भारतपूर बीच, लक्ष्मणपूर बीच व नॅचरल ब्रिज (Natural Rock Formation) भेट
संध्याकाळी पोर्टब्लेअरला परत
दिवस 6 – चिडिया टापू / वॉटर स्पोर्ट्स व शॉपिंग
पोर्टब्लेअरमधील सुंदर चिडिया टापू सनसेट पॉइंट
स्थानिक मार्केटमध्ये खरेदी
प्रवासातील अविस्मरणीय क्षणांची उजळणी
दिवस 7 – परतीचा प्रवास
नाश्ता करून विमानतळाकडे स्थानांतर
सुंदर आठवणींसह अंदमानला निरोप
✔️ टूरमध्ये समाविष्ट
चहा – नाश्ता – जेवण
पोर्टब्लेअर – हेवलॉक – नील आयलंड ट्रान्स्फर
एसी वाहन व्यवस्था
क्रूझ/फेरी तिकीट
हॉटेल
विमानप्रवास
📞 बुकिंगसाठी संपर्क
Space Sarathi Tours Pvt. Ltd.
📍 Shree Shailya Residency (F1), Kolhapur Naka, Malkapur, Karad
📞 संतोष पाटील: 9822234849 / 8007972139
📞 प्रदीप पवार: 9527577800 / 9286468080
🌐 www.spacesarathi.com
📧 spacesarathi123@gmail.com
