Spiritual
अष्टविनायक यात्रा – महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय गणेश दर्शन टूर
गणपती हे बुद्धीचे देवता आणि सर्वांचे लाडके दैवत. महाराष्ट्रातील आठ पवित्र गणेश स्थळांना मिळून अष्टविनायक असे म्हटले जाते. ही मंदिरे अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी वसलेली असून पुण्याच्या आसपास पसरलेली आहेत.अशी ही पवित्र यात्रा केल्याने मन प्रसन्न होते आणि आध्यात्मिक उर्जा प्राप्त होते. https://spacesarathitours.com/wp-content/uploads/2025/11/Asthvinayak.mp4 ⭐ दिवस 1 – चार प्रमुख गणेश दर्शन ✨ पहाटे Karad/Satara येथून प्रस्थान(वेळापत्रक – कराड दत्त चौक 5:00, सातारा वाठे फाटा 6:30 – 🛕 1) मयूरेश्वर – मोरगाव अष्टविनायक यात्रा येथे सुरू करण्याची परंपरा. 🛕 2) सिद्धिविनायक – सिद्धटेक भीमा नदीकाठी वसलेले अत्यंत शांत आणि पवित्र स्थान. 🛕 3) चिंतामणी – थेऊर चिंता दूर करणाऱ्या चिंतामणी गणेशाचे दर्शन. 🛕 4) महागणपति – राजनगाव दैत्य वृतासुराचा वध करणाऱ्या महागणपतीचे स्थान. ⭐ दिवस 2 – उर्वरित चार गणेश दर्शन 🛕 5) विघ्नहर – ओझर सूंदर वास्तू आणि प्रसादासाठी प्रसिद्ध. 🛕 6) गिरिजात्मज – लेण्याद्री गिरीवर वसलेले, लेण्यांत कोरलेले अद्वितीय मंदिर. 🛕 7) वरदविनायक – महड इच्छापूर्ती विनायक म्हणून प्रसिद्ध. 🛕 8) बल्लाळेश्वर – पाली भगवंताने भक्त बल्लाळाच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्थापन केलेले स्थान. 💰 एक व्यक्तीची किंमत कराड / सातारा : ₹3,500/- बुकिंग अॅडव्हान्स : ₹1,000/- (नॉन-रिफंडेबल) ✔️ पॅकेजमध्ये समाविष्ट सुविधा चहा – नाश्ता – शुद्ध शाकाहारी जेवण पहिल्या दिवशी रात्रीचे महाप्रसाद – ओझर येथे मुक्काम – ओझर किंवा लेण्याद्री भक्तनिवास (4 ते 5 जण प्रति खोली – Non-AC) Non-AC मिनी बस 20 सीटर प्रवास पार्किंग, टोल, परवाने, टॅक्स समाविष्ट ⚠️ यात्रा नियमावली सर्व आठ गणपतींचे दर्शन निश्चित यात्रा कराडहून सुरू होऊन कराड येथेच संपणार हॉस्पिटल खर्च वैयक्तिक नैसर्गिक आपत्तीमुळे वेळापत्रकात बदल शक्य बसमध्ये सीट फिक्स करण्यास मनाई मूळ आधारकार्ड आवश्यक मौल्यवान वस्तू आणू नयेत मुलांकरिता विशेष शुल्क नियम (5 वर्षांपर्यंत मोफत) 📞 बुकिंगसाठी संपर्क संतोष नांगरे पाटील: 9822234849 / 8007972139प्रदीप पवार: 9527577800 / 9284648080 📍 कराड – Shree Shailya Residency, Kolhapur Naka📍 पुणे – 699/2 Pravin Chambers, Shiv Sena Bhavan जवळ, Deccan Gymkhana बुकिंग साठी संपर्क करा
