स्पेस सारथी स्टाईल!

प्रवासाचा
नवा अंदाज

कुटुंब, ग्रुप आणि सोलो ट्रॅव्हलर्ससाठी खास तयार केलेले देशांतर्गत टूर पॅकेजेस, निवडक आंतरराष्ट्रीय प्रवास आणि बजेट-फ्रेंडली ऑफर्स. मुख्य कार्यालय कराड येथे असून महाराष्ट्रातील ४ शाखांमधून आम्ही आपली सेवा करतो.

अविस्मरणीय प्रवास

फक्त ४ सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण!

स्टेप 1

तुमची टूर निवडा

तुमच्या आवडीनुसार डेस्टिनेशन, आणि बजेट पाहून योग्य टूर निवडा. प्रत्येक पॅकेजसोबत दिलेली माहिती तुमच्या निवडीला अधिक सोपी बनवते

स्टेप 2

तुमची माहिती शेअर करा

फक्त नाव आणि मोबाईल नंबर द्या—बस! तुमच्याशी लगेच संपर्क साधता येईल.

स्टेप ३

माहिती थेट व्हाट्सअँप

टूर्सचा संपूर्ण दिवसवार कार्यक्रम, फोटो, व्हिडिओ ,किंमत आणि ऑफर्स ताबडतोब व्हाट्सअँप वर पाठवली जाईल

स्टेप 4

व्हाट्सअँप वरूनच बुकिंग

एका क्लिकमध्ये व्हाट्सअँप वरूनच तुमची टूर बुक करा—सोयीची पेमेंट लिंक आणि कन्फर्मेशन त्वरित मिळेल.

आगामी प्रीमियम टूर्स

बुकिंग सुरू!

रंगीला राजस्थान

राजस्थानची राजेशाही किल्ले, रंगीबेरंगी बाजार, थार वाळवंटातील सफारी, परंपरागत राजस्थानी भोजन आणि सांस्कृतिक लोकनृत्यांचा अप्रतिम अनुभव—हे सगळं एका सुंदर टूरमध्ये! कुटुंब, कपल आणि ग्रुपसाठी परफेक्ट, सुरक्षित आणि संस्मरणीय प्रवास.

कन्याकुमारी टूर

भारताच्या तीन समुद्रांचा संगम, मंत्रमुग्ध करणारा सूर्योदय–सूर्यास्त, विवेकानंद रॉकची आध्यात्मिक ऊर्जा, समुद्रकिनाऱ्यांची शांतता आणि दक्षिण भारताची समृद्ध संस्कृती—हे सर्व एका अविस्मरणीय प्रवासात! कुटुंब, कपल आणि सोलो ट्रॅव्हलरसाठी परफेक्ट, शांत आणि प्रेरणादायी अनुभव.

ऊटी–म्हैसूर–बेंगलोर

दिमाखदार मैसूर पॅलेस, सुगंधी चंदन बाजार, भव्य राजवाड्यांची शान, चमुंडी हिलवरील आध्यात्मिक शांतता आणि प्रसिद्ध मैसूर दसराचा अद्वितीय जलवा—हे सर्व एका सुंदर आणि सांस्कृतिक प्रवासात! इतिहास, कला आणि सौंदर्य यांचा उत्तम संगमपरफेक्ट डेस्टिनेशन!

हाच आहे योग्य क्षण

आजच बुक करा!

शाखा विस्तार

ग्राहक सेवा मजबूत करण्यासाठी

कराड

📞 8983120920
🏬 पत्ता: श्री शैल्या रेसिडेन्सी, संगम हॉटेल समोर
कोल्हापूर नाका ,
मलकापूर
कराड

विटा

📞 7756948661
🏬 पत्ता: स्पेस सारथी टूर्स प्रा. लि., शिटोळे व्यापर संकुल, दुकान क्रमांक 3,
नेवरी रोड,
विटा.

पुणे

📞 8275195849
🏬 पत्ता: ६९९/२, प्रवीन चेंबर्स, पुरब हॉटेलजवळ, शिवसेना भवनाच्या शेजारी, डेक्कन जिमखाना,
पुणे.

आष्टा

📞 9168327251
🏬 पत्ता: इमेज फोटोस, विलासराव शिंदे शॉपिंग सेंटर, दुकान क्रमांक 11, आयडीबीआय बँकेजवळ, आष्टा

IMG-20251025-WA0005
IMG-20251025-WA0004
b4
b3
Kedarnath Temple is a Hindu temple dedicated to Lord Shiva, which located in the Garhwal Himalayas, India.
Load More

End of Content.

Scroll to Top